Photo of Rawa ladoo by Maya Joshi at BetterButter
571
6
0.0(0)
0

रवा लाडू

Jan-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा लाडू कृती बद्दल

चविष्ट लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वाटी रवा.
  2. पावणेदोन वाटी साखर
  3. पाऊण वाटी पाणी
  4. पाऊण वाटी तुप
  5. बदाम(किसू)
  6. मनुका.

सूचना

  1. तुपात रवा खमंग भाजा. पाऊण वाटी पाण्यात पावणे दोन वाटी साखर घालून एकतारी पाक करा. रवा, बदाम, मनुका घाला. मिक्स करा. लाडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर