मुख्यपृष्ठ / पाककृती / शेपूचे खमंग वडे

Photo of SHEPUCHE khamang vade by Chayya Bari at BetterButter
880
8
0.0(0)
0

शेपूचे खमंग वडे

Jan-05-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेपूचे खमंग वडे कृती बद्दल

शेपूची भाजी अनेकजण नाक मुरडतात ती पोटात जावी म्हणून हा प्रपंच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेपूची भाजी निवडून धुवून १वाटी
  2. भिजलेली हरबरा डाळ १ वाटी
  3. आले लसूण पेस्ट १चमचा
  4. हिरवी मिरची पेस्ट १चमचा
  5. जिरे पावडर१/२चमचा
  6. हळद १/२चमचा
  7. हिंग१/२चमचा
  8. मीठ चवीपुरते
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम तयारीत शेपूची भाजी धुवून बारीक चिरून घ्यावी
  2. डाळ मिक्सरवर वाटून घ्यावी पण थोडी भिजलेली डाळ १चमचा काढून ठेवावी
  3. मग वाटलेल्या डाळीत आले लसूण मिरची पेस्ट एकत्र करावी
  4. हळद हिंग मीठ घालावे १चमचा भीजलेली डाळ घालावी
  5. शेपूची भाजी घालावी व मिक्स करावी
  6. कढईत तेल तापत ठेवावे
  7. कडकडीत तेलात तयार मिश्रणाचे वडे हातावर पाणी लावून थापावे व लगेच सोडावे
  8. उलटले कि मंद गॅसवर कुरकुरीत टाळावे
  9. गरम गरम वडे नुसते किंवा लाल चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर