मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या डाळीचे कटलेट

Photo of Moong dal cutlets by Rohini Rathi at BetterButter
1055
13
0.0(0)
0

मुगाच्या डाळीचे कटलेट

Jan-05-2018
Rohini Rathi
240 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या डाळीचे कटलेट कृती बद्दल

स्वादिष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी मुगाची डाळ
  2. बेसन पीठ 4 टेबलस्पून
  3. हिरवी मिरची पेस्ट दोन टेबलस्पून
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा कप
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम मुद्दा स्वच्छ धुऊन चार तास भिजत घालावी
  2. नंतर थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये मुगडाळ दळून घ्यावी
  3. एका वाडग्यांमध्ये दळलेली मुद्दा घेऊन त्यात बेसन पीठ मीठ हिरवी मिरचीची पेस्ट आलं-लसणाची पेस्ट घालून पीठ माळून घ्यावे
  4. तयार पीठाचे छोटे गोळे घेऊन कटलेट बनवून घ्यावे
  5. कढईत तेल गरम करून तयार कटलेट मंद आचेवर तळून घ्यावे
  6. तळलेली कटलेट गरम गरम सॉस बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर