मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स वेज सुप

Photo of Mix veg. Soup by Maya Joshi at BetterButter
805
3
0.0(0)
0

मिक्स वेज सुप

Jan-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स वेज सुप कृती बद्दल

चवदार व आरोग्यवर्धक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ छोटे बीट
  2. १ छोटा बटाटा.
  3. २ तुकडे दुधी भोपळा.
  4. १ छोटा टमाटर
  5. मिठ, साखर
  6. मिरेपुड

सूचना

  1. सगळ्या भाज्या ३-४ शिट्या देवून शिजवा. मिक्सर करा. साखर मिठ घाला. मिरेपूड घाला. गरम गरम प्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर