मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याचा चिवडा

Photo of Rataryacha Chiwada by Archana Lokhande at BetterButter
659
8
0.0(0)
0

रताळ्याचा चिवडा

Jan-05-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याचा चिवडा कृती बद्दल

उपवासासाठी अतिशय उपयुक्त.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रताळे
  2. तेल
  3. शेंगदाणे
  4. हिरवी मिरची
  5. बदाम
  6. काजू
  7. मणुके
  8. मीठ
  9. लिंबू

सूचना

  1. प्रथम तेल गरम/तापत ठेवल.
  2. रताळे स्वच्छ धूऊन पुसून त्याची साल काढून घेतली.
  3. तोपर्यंत तेल गरम झाले.
  4. मग त्यात रताळे किसून छान तळून बाजूला काढून घेतले.
  5. नंतर शेंगदाणे, मिरची,काजू, बदाम तळून घेतला आणि बाजूला काढून घेतले.
  6. आता एका भांड्यात तळलेला रताळ्याचा किस, शेंगदाणे, काजू, बदाम, मणुके,मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेतला आणि थोडा लिंबू पिळून पुन्हा छान मिक्स करून डिश सर्व्ह केली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर