Photo of Mango cake by Kshitija Joshi at BetterButter
1049
8
0.0(2)
0

Mango cake

Jan-08-2018
Kshitija Joshi
90 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धी वाटी तूप/ बटर
  2. अर्धी वाटी पीठीसाखर
  3. एक वाटी बारीक रवा( केकचे texture चांगले येण्यासाठी रवा मिक्सरमध्ये किंचित फिरवून घ्यावा.)
  4. एक वाटी मँगो पल्प
  5. वेलची पावडर
  6. अर्धी वाटी पाणी
  7. प्रत्येकी अर्धा चमचा बेकींग पावडर व खाण्याचा सोडा.

सूचना

  1. प्रथम भांड्यात तूप/ बटर , साखर एकत्र करुन एकजीव करुन घ्यावे .
  2. त्यात रवा, मँगो पल्प , पाणी , वेलची पावडर घालून घालून एकत्र करून घ्यावे व बेकींग पावडर , खाण्याचा सोडा घालून मिश्रण अर्धा तास झाकून ठेवावे
  3. कुकरमध्ये मीठ टाकून १० मिनीटे preheat करून घ्यावा.
  4. नंतर कुकरच्या भांडयाला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण घालून मध्यम आचेवर ३०-३५ मिनीटे बेक करावे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vijay Bage
Jul-24-2018
Vijay Bage   Jul-24-2018

Very nice

Sukhmani Bedi
Apr-03-2018
Sukhmani Bedi   Apr-03-2018

Amazing

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर