मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचा मोरांबा.

Photo of Kairicha moramba by Maya Joshi at BetterButter
1016
5
0.0(0)
0

कैरीचा मोरांबा.

Jan-08-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचा मोरांबा. कृती बद्दल

चवदार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप किसलेली कैरी.
  2. २ कप साखर.
  3. १ चमचा वेलची पावडर.
  4. केशर

सूचना

  1. किसलेली कैरी व साखर शिजत ठेवा. ढवळत राहा. एकतारी पाक झाला की गँस बंद करा. वेलची पावडर घाला. केशर घाला.गार झाला की बरणीत भरुन ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर