मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड रसमलाई

Photo of Bread rasmalai by Teesha Vanikar at BetterButter
1104
5
0.0(0)
0

ब्रेड रसमलाई

Jan-08-2018
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड रसमलाई कृती बद्दल

ओरिजनल रसमलाई सारखीच ही रसमलाई लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. फुल क्रिम दूध१/२ ली.
  2. साखर १/२ वाटी
  3. ४/५ ब्रेड स्लाइस
  4. तूप
  5. काजू बदाम वेलची पूड

सूचना

  1. १) दुध आटवून ह्या.
  2. २) दुध १/२ झाल्यावर त्यात साखर घाला.
  3. ३) साखर पूर्णपणे विर्घळ ल्यावर त्यात काजू बदाम व वेलची पूड घाला.
  4. ४)आता ब्रेड ला राऊंड कट रने कट करा
  5. ५)ब्रेड तुपात गोल्डन ब्राऊन शेकून ह्या
  6. ६)सर्व्हिंग प्लेटमध्ये ब्रेड सजवून त्यावर तयार केलेली रबडी(आटवलेले दुध) घाला.
  7. ७)वरून काजू बदा माने डेकोरेट करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर