Photo of Gulab jamun by Maya Joshi at BetterButter
2020
8
0.0(1)
0

Gulab jamun

Jan-09-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वाटी खवा.
  2. १/२ वाटी मैदा.
  3. चिमूटभर सोडा.
  4. ३ वाट्या साखर

सूचना

  1. खव्यात मैदा चांगला मिक्स करा. तुपाचा हात लावून चांगले मळून घ्या. कणकेएवढा सैल झाला पाहीजे. चिमूटभर सोडा घाला
  2. गोल किंवा लांबट गोळे करुन मंदाग्नीवर तळा.
  3. ३ वाटी साखर, १,१/२ वाटी पाणी घालून पाक करत ठेवा. ढवळत राहा. एकतारी पाक झाला की गँस बंद करा. ( पाक उकळत असतांना दोन बोटांना चिकटवून एक तार आली की पाक झाला.)
  4. गरम पाकातच गुलाबजाम सोडा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Jan-09-2018
Chayya Bari   Jan-09-2018

Looks inviting!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर