मुख्यपृष्ठ / पाककृती / Nutty biscuity choclaty custard

Photo of Nutty biscuity choclaty custard by Lata Lala at BetterButter
916
23
0.0(5)
0

Nutty biscuity choclaty custard

Jan-09-2018
Lata Lala
30 मिनिटे
तयारीची वेळ
180 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Nutty biscuity choclaty custard कृती बद्दल

एक वेगड़ा मीठा बनवून बघा तुम्हाला है फार आवड़नार अशी माला खात्री आहे

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • मायक्रोवेवींग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. चोकलेट केक 1 लहान
  2. दूध 250 मिली लीटर
  3. वनिला कस्टर्ड 2 चमच्च
  4. गार दूध 1/2 कप
  5. चॉकलेट बिस्किट 15 नंग (भुक्का)
  6. खार मखन वितरलेले 3 छोटे चमच्च
  7. चॉकलेट साॅस 3 चमच्च
  8. काजू, बादाम, अखरोट (सुक्के मेवे) भाजलेले जरूर प्रमाने
  9. चेरीज़ सजावट साठी
  10. केक सजावट साठी सिल्वर बॉल्स
  11. चॉकलेट बिस्किट 7 सजावट साठी

सूचना

  1. वनीला कस्टर्ड बनवाईला : 250 मिली लीटर दूध उकडूंन घ्या
  2. अड़धे कप गार दूधा मध्ये 2 चमच्च वनीला कस्टर्ड पाउडर मिळवून, त्याला उकडलेले दूधा मधे टाका
  3. सतत हलवत रहा आणि गैस बारीक वर ठेवा
  4. गट्ट होई पर्यन्त साखर मिळवून खाली ठेवून ठंड होउ दे
  5. चॉक्लेट केक ला माइक्रोवेव ओवन मध्ये 5 मिनटात बनवा
  6. ठंडा झाल्यावर केक च भुक्का करा आणि बाजूला ठेवा
  7. चॉक्लेट बिस्कुट मिक्सर मध्ये फिरवून त्याचा भूका करा
  8. त्याचात खार मखन मिळवून एक केक चा टिन/भांडी मध्ये चारे बाजू ओता
  9. चमचा गेहूंन सर्व बाजू दाबून सारखी करा
  10. 10 मिनट फ़्रिज मध्ये ठंडा करा
  11. बाहर काढून त्याचा वरती केक चा भूका पसरवा
  12. वरुन चॉक्लेट सॉस घाला आणि सुक्के मेवे कापून पसरवा
  13. त्याचा वरती बनावलेले कस्टर्ड टाका
  14. कस्टर्ड वरती चॉक्लेट ची बिस्कुट गोलाई मध्ये लावून घ्या
  15. वरती सजविन्यानं साठी सिल्वर बॉल्स पसरवा
  16. चेररीज़ लावून 2 तासा साठी फ़्रिज मध्ये ठेवा
  17. फ़्रिज मधून बाहिर काढून पीस करुण खावा

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ishika Thakur
Jan-16-2018
Ishika Thakur   Jan-16-2018

It looks too yummy

Viral Patel
Jan-16-2018
Viral Patel   Jan-16-2018

Delicious

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर