Photo of STROBERY  Muramba by Minal Sardeshpande at BetterButter
812
6
0.0(1)
0

STROBERY Muramba

Jan-09-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. अर्धा की स्ट्रॉबेरी
  2. अर्धा की साखर
  3. पाव चमचा वेलची पावडर

सूचना

  1. स्ट्रॉबेरी थोडी कच्ची घ्या म्हणजे आंबटपणा असेल
  2. स्ट्रॉबेरी स्वच्छ करा
  3. आवडीप्रमाणे तुकडे करा.
  4. एका पातेल्यात साखर घ्या.
  5. साखर बुडेल इतके पाणी घाला.
  6. एकतारी पाक करा.
  7. आता त्या स्ट्रॉबेरी चे तुकडे घाला.
  8. परत उकळत ठेवा.
  9. पाक डिशमध्ये घालून पसरत नाही ना बघा.
  10. पाक पसरला नाही की मुरांबा तयार आहे.
  11. पोळीबरोबर, किंवा दुधात घालून मिल्कशेक करू शकता.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Savita Sarpotdar Deshpande
Jan-09-2018
Savita Sarpotdar Deshpande   Jan-09-2018

वाह किती सुरेख रंग आलाय ग

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर