मुख्यपृष्ठ / पाककृती / चुरमा लड्डू

Photo of Churma ladoo by Mrudula Ghose at BetterButter
1536
5
0.0(0)
0

चुरमा लड्डू

Jan-10-2018
Mrudula Ghose
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चुरमा लड्डू कृती बद्दल

खूप टेस्टी आणि २/३साहित्यात बननारी, गूळ ,तूप व गव्हाचे पीठ असल्याने हेल्दी व हिवाळ्यात उत्तम.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • मध्य प्रदेश
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. २ वाटी गव्हाचे पीठ
  2. १वाटी गुळ
  3. तूप
  4. मिठ
  5. १ मोठा चमचा भाजलेली खसखस

सूचना

  1. पिठात२चम्मचे तूप, मिठ टाकून दूध किंवा पाणी घालून अत्यंत घट्ट भिजवा
  2. एका कढईत तूप किंवा तेल गरम करायला ठेवा व छोटे-छोटे गोळे करून कमी आचे वर लालसर होईपर्यंत तळा.
  3. तळलेल्या गोळ्यांचे लहान तुकडे करून थंड करायला ठेवा.
  4. थंड झाल्यावर तुकडे मिक्सर मध्ये अगदी बारीक करून घ्या.
  5. एका पँन मधे गुळ आणि४टेबल स्पून तूप टाकून गरम करा.
  6. गुळ वितळताच बारीक केलेली पूड टाकून भाजलेली खसखस मिक्स करून आवडीनुसार लाडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर