Photo of Masala  milk. by Maya Joshi at BetterButter
669
4
0.0(0)
0

मसाला दुध

Jan-11-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला दुध कृती बद्दल

प्रोटिन्स, विटँमिन , फायबर, कँल्शियमने युक्त असे आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. २ ग्लास दुध
  2. ८ चमचे साखर
  3. २ टे.स्पू भरडलेला सुकामेवा.
  4. १ चमचा वेलची पावडर
  5. केशर

सूचना

  1. दुध ऊकळत ठेवा.
  2. पाच मिनिटे ऊकळू द्या.
  3. साखर घाला. दोन मिनिटे ऊकळू द्या. गँस बंद करा.
  4. सुकामेवा व केशर घाला. मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर