Photo of Kalakand by Lata Lala at BetterButter
1352
8
0.0(0)
0

कलाकंद

Jan-11-2018
Lata Lala
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलाकंद कृती बद्दल

कलाकंद हे आपली पारंपरिक भारतीय पाककृति आहे। बनवाएला एकदम च सोपा आणि स्वादिष्ट मिठाई।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • सिमरिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. कंडेंस्ड मिल्क घरी बनवलेले 250 ग्राम
  2. ताजा पनीर 250 ग्राम
  3. मिल्क पाउडर 1 टेबलस्पून
  4. सुक्के मेवे काजू,बादाम आणि पिस्ते कापलेले 1/२ कप
  5. हिरवी वेलची 6 कुटलेली

सूचना

  1. एक बाउल मध्ये पनीर, कंडेंस्ड मिल्क व मिल्क पाउडर टाकून ठेवा
  2. चमच्या शी मिळवून त्याला नॉनस्टिक भांड्यात मध्यम आचेवर गरम करत ठेवावे
  3. सतत ढवळत राहावे. ५ मिनिटांनी वेलची पुड घालावी.
  4. पनीर घातल्यावरही ढवळत राहावे.
  5. मिश्रण आळून गोळा बनायला सुरुवात झाली कि लगेच टीनच्या ट्रेमध्ये मिश्रण जाडसर पण एकसमान पसरवावे.
  6. वरून केसर, काजू, बादाम व पिस्त्याचे काप घालावे.
  7. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर