मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा खीर

Photo of Sabudana khir by Maya Ghuse at BetterButter
866
3
0.0(0)
0

साबूदाणा खीर

Jan-11-2018
Maya Ghuse
90 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा खीर कृती बद्दल

साबूदाणा खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबूदाणा 1/2वाटी
  2. दूध 3 वाटी
  3. साखर 1/2 वाटी
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. केसर

सूचना

  1. एका पातेल्यात दिड तास आधी साबूदाणा पाण्याने भिजवून ठेवावा
  2. दूसर्या पातेल्यात दूध घेऊन तापवावे
  3. 10मी.ने त्यात भिजलेला साबूदाणा घालून छान शिजू दयावा, साबूदाणा पारदर्शी दिसू लागतो
  4. आता त्यात साखर टाकून उकळी घेऊन त्यात विलायची पावडर आणि केसर टाकावे.
  5. गरम गरन खीर तय्यार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर