Photo of Golden Ball by samina shaikh at BetterButter
1634
13
0.0(9)
0

Golden Ball

Jan-11-2018
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • शॅलो  फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड सलाइस 3
  2. साखर 1कप
  3. अमूल बटर 2चमचे
  4. वेल्ची पुड पाव चमचा
  5. खवा 4छोटे चमचे
  6. पानी 1कप
  7. ड्रायफ्रुट

सूचना

  1. खव्या मधे साखर, वेल्ची पुड, ड्रायफ्रुट घाला
  2. ब्रेड ला थोडे ओले करून त्यात खव्याचे सारण भरा व बॉल चा शेप द्या
  3. अमूल बटर गरम करून त्यात बॉल थोडे फ्राय करा
  4. साखरेचे कॅरॅमल बनवून त्यात बॉल कोट करा
  5. गोल्डन बॉल डीप फ्रीज मधे 10 min सेट करा
  6. राहिलेल्या कॅरॅमल ने डिश गारनीश करा

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Varsha Shendge
Jan-12-2018
Varsha Shendge   Jan-12-2018

Khup chan

Avinash Ashirgade
Jan-12-2018
Avinash Ashirgade   Jan-12-2018

Looks nice n tasty.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर