Photo of chicken kheema by Rash amol at BetterButter
1240
5
0.0(1)
0

chicken kheema

Jan-12-2018
Rash amol
40 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 1kg चिकन खिमा धुवून
  2. 4कांदे बारीक चिरुन
  3. 3 टोमाटो बारीक चिरुन
  4. हळद तिखट मीठ गरम मसाला चवी नुसार
  5. आल लसूण हिरवी मिर्ची कोथिंबीर कांदा वाटण
  6. कांदा खोबर भाजून केलेलं वाटण

सूचना

  1. सगळ साहित्य घ्या.
  2. कांदा खोबर वाटण करून घेणे
  3. वाटण
  4. तेलात खडा मसाला फोडणी करून कांदा लाल परतून घेणे.
  5. कांदा लाल झाला की टोमाटो परतून घेणे.
  6. खीम्याला हिरव वाटण हळद मीठ तिखट गरम मसाला 1/2 तास मरीनेत करून मग परतून घेणे.
  7. पाणी टाकून शिजून घेणे.शिजला की भाजलेला कांदा खोबरं वाटण टाकून उकळवून घेणे.
  8. चिकन खिमा तयार:yum:

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Feb-28-2019
Vidya Gurav   Feb-28-2019

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर