Photo of Masala Dudha by Archana Lokhande at BetterButter
805
3
0.0(0)
0

मसाला दुध

Jan-12-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला दुध कृती बद्दल

मसाला दुध

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. दुध १ लि.
  2. काजू
  3. बदाम
  4. पिस्ता
  5. वेलची
  6. साखर
  7. राजगिरा पीठ १- २ चमचे

सूचना

  1. १ लिटर दुध तापायला ठेवले.
  2. तोपयँत आपण बाकीची तयारी करू या.
  3. काजू-बदाम-पिस्ता,विलायची थोडे भाजून घेतले
  4. मिक्सलवर काजू बदाम पिस्ता एकदा फिरवून लगेच मिक्सर बंद करा. (हे मिश्रण जास्त बारीक नको) तसेच विलायची पावडर करून घेतली
  5. आता दुध गरम झाले असेल. दुध साधारण २०-३० मिनिट उकळत ठेवले होते.
  6. नंतर २ चमचे राजगिरा पिठ घालून दुध ढवळून घेतले.
  7. आता त्यात आपल्या आवडी प्रमाणे कमी जास्त साखर घाला.
  8. दुध अधून मधून ढवळत राहा. नंतर काजूची भरड, वियालची पावडर घालून ५ मिनीट झाकून ठेवा आणि नंतर गँस बंद करा.
  9. झाले मसाला दुध तयार. आवडीप्रमाणे गरम, थंड जसे हवे तसे प्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर