Photo of Basundi by pranali deshmukh at BetterButter
2624
3
0.0(0)
0

बासुंदी

Jan-12-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

एव्हरग्रीन डेझर्टचा प्रकार असलेली बासुंदी नेहमीच फेवरेट .....

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 .ली.फुल क्रीम दूध
  2. 1/4 कप साखर
  3. 1tsp चारोळी
  4. 1 tsp इलायची पावडर
  5. 1/4 काजू,पिस्ता

सूचना

  1. एका जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळत ठेवावे. वर जी साय जमेल ती कालथ्याने मोडावी. कालथा उकळत्या दुधात ठेवून द्यावा म्हणजे दुध उतू जात नाही.
  2. दुध तळाला चिकटून करपू नये म्हणून तळापासून कालथ्याने हलवा. एक बशी तळाशी टाका .दुध निम्म्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवा.
  3. दुध आटले कि त्यात काजू-पिस्त्याचे काप, चारोळी घालावी. तसेच साखर घाला.
  4. अजून १० मिनिटे उकळवा. आच बंद करून वेलची पूड घाला.
  5. बासुंदी गार होवू द्यात. नंतर फ्रीजमध्ये किमान ३ ते ४ तास ठेवा. थंड झाली कि बासुंदी दाट होईल.
  6. मस्त थंड आणि गरम दोन्ही बासुंदी छानच लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर