मुख्यपृष्ठ / पाककृती / केळीच्या￰ पुऱ्या

Photo of Kelichya purya by pranali deshmukh at BetterButter
940
10
0.0(0)
0

केळीच्या￰ पुऱ्या

Jan-14-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळीच्या￰ पुऱ्या कृती बद्दल

केळी बाराही महिने मिळणार फळ आहे शिवाय विजन वाढवायाच असेल तर रोज एक केळ खावं .केळीच्या पुऱ्याना केलीच नैसर्गिक सुगंध येतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 पिकलेली केळी
  2. 1/2 वाटी कणिक
  3. 1/4 वाटी साखर ( दळलेली )
  4. 1 tsp वेलची पावडर
  5. चिमूटभर मीठ
  6. 1 वाटी तेल

सूचना

  1. केळीची साल काढून त्यामध्ये कणिक ,साखर ,मीठ ,वेलची पूड घाला.
  2. सर्व साहित्य मिक्स करा .गरज वाटल्यास कणिक ऍड करा .छान मळून घ्या .मळताना तुपाचा हात घ्यावा .
  3. कढईत तेल किंवा तूप घाला .मी तेल घेतले पुऱ्या लाटा.तेल तापले कि पुरी तेलात सोडा . गॅस हाय फ्लेम वर ठेवा .
  4. झाऱ्याने तळून .टिशू पेपरवर ठेवा .
  5. मुलांना टिफिनमध्ये देता येईल अशा ह्या खुशखुशीत पुऱ्या आहेत .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर