मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो मस्तानी

Photo of Mango mastani by Mrudula Ghose at BetterButter
424
5
0.0(0)
0

मँगो मस्तानी

Jan-15-2018
Mrudula Ghose
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो मस्तानी कृती बद्दल

ताज्या हापूस आंब्याची चव वेगळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १लिटर म्हशीचे दुध
  2. आवडीनुसार साखर
  3. हापूस आंबा३/4
  4. वेलची पूड
  5. काजू,बदाम, पिस्ता
  6. वनिला आईस्क्रीम

सूचना

  1. दुध उकळून थंड करा
  2. आंब्याचा गर काढा व काही फोडी वेगळे ठेवा
  3. ब्लेंडर मध्ये दूध, साखर, गर,आणि बर्फ फिरवून घ्या
  4. ग्लास मध्ये ओतून ,वेलची पूड, आईस्क्रीम, आणि डा्य फू्ट व आंब्याच्या फोडी ने सजावट करून सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर