Photo of Corn kheer by Rohini Rathi at BetterButter
813
5
0.0(0)
0

मकई खीर

Jan-15-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मकई खीर कृती बद्दल

मकई पासुन बनवलेली खीर खाण्यास खूप स्वादिष्ट व लाजवाब लागते व पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मक्याची कणसे 2
  2. दूध तीन कप
  3. साखर 4 tbsp
  4. तूप एक टेबल स्पून
  5. केशर टीस्पून

सूचना

  1. मक्याची कणसं सोलून किसून घ्यावी
  2. कढईत तूप गरम करून किसलेली मकई दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावी
  3. त्यात दूध घालून सतत ढवळत राहावे
  4. साखर व केशर घालून खीर उकळून घ्यावी
  5. गरम-गरम खीर सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर