मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची वडी

Photo of Tilachi vadi by Rajlaxmi Padsalge at BetterButter
2643
6
0.0(0)
0

तिळाची वडी

Jan-15-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची वडी कृती बद्दल

तिळगूळ वडी हा गोड पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तिळ - 1 वाटी
  2. साखर - 1 वाटी
  3. तूप - 1 चमचाभर

सूचना

  1. प्रथम तिळ भाजून घेणे
  2. नंतर येका कढई मध्ये तूप घालून साखर घाला व पाक होईपर्यंत ढवळत रहा
  3. नंतर त्यात तिळ घाला व गॅस बंद करावा
  4. 1 ताट घ्या त्याला तूप लावून तिळ त्यावर ओता व लाटण्याला तेल लाऊन लाटा.
  5. चाकू ने लगेच वाड्या पाडा.
  6. वाड्या पडणे
  7. तिळ पाकात टाकणे
  8. भाजून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर