मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट केक

Photo of Chocolate cake by Rajlaxmi Padsalge at BetterButter
913
7
0.0(0)
0

चॉकलेट केक

Jan-15-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट केक कृती बद्दल

केक हा प्रकार सगळ्यानाच खूप आवडतो . चॉकलेट केक खायला खूप छान लागतो

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • इंडियन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा - 125 ग्राम
  2. कोको पावडर - 25 ग्राम
  3. साखर 50- ग्राम
  4. मिल्क मेड - 200 ग्राम
  5. बेकिंग पावडर - पाव चमचा
  6. सोडा - अर्धा चमचा
  7. कोमट पाणी -, 1 कप
  8. डार्क चॉकलेट - 200 ग्राम

सूचना

  1. प्रथम मैदा, सोडा, बेकिंग पावडर, कोको पावडर चाळून घेणे व बाजूला ठेवणे
  2. 1 का भांड्यात मिल्क मेड, साखर, मिक्स करून घ्या त्यात मैदा घालून चांगले फेटणे. नंतर कोमट पाणी घालणे
  3. तयार पीठ केक चा भांड्यात टाकून oven मध्ये 180 डिग्री वर 25 मी बेक करून घेणे
  4. तयार केक चांगला थंड झाल्यावर त्यावर डार्क चॉकलेट डबल बॉयलर करून वरुण टाकणे.
  5. केक सजवण्यासाठी वरुण sprinkle टाकणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर