Photo of Nankatai by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1438
6
0.0(0)
0

नानकटाई

Jan-16-2018
Rajlaxmi Padsalge
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानकटाई कृती बद्दल

नानकटाई हा मिठाई चा प्रकार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • व्हिस्कीन्ग
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा - 2 कप
  2. साखर पिठी - 2 कप
  3. बेसन - 1/2 कप
  4. वेलची पावडर - 1 छोटा चमचा
  5. सोडा - चिमूटभर
  6. तूप - 1 कप

सूचना

  1. मैदा आणि बेसन 2 वेळा चाळून घेणे
  2. तूप आनि पिठी साखर मिक्स करून चांगले फेटून घेणे
  3. तुपात मैदा आणि बेसन मिक्स करून घेणे
  4. घट्ट झाल्यास मिक्सर मधून काढून घेणे
  5. पीठाचे छोटे छोटे गोळे करून नानकटाई चा आकार देणे
  6. Oven180 डिग्री वर 15 मी प्री हिट करू बेकिंग ट्रे वर नानकटाई ठेऊन 25 मी बेक करायला ठेवणे
  7. नानकटाई तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर