Photo of Maisur pak by pranali deshmukh at BetterButter
893
5
0.0(3)
0

Maisur pak

Jan-16-2018
pranali deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • साऊथ इंडियन
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी बेसन
  2. 1 वाटी साखर
  3. 1 वाटी साजूक तूप
  4. 1/2 रिफाईंड तेल

सूचना

  1. बेसन चाळून घ्या आणि थोडं तेल घालून मिक्स करा .
  2. पाणी पॅन मध्ये घाला ,साखर टाका पाक तयार करायचा आहे .चमच्याने ढवळत राहा .
  3. पाक प्लेटमध्ये एक थेम्ब टाकून बघा तो तिथेच जमला तर समजायचं पाक झाला .
  4. दुसऱ्या एका पॅनमध्ये तेल आणि तूप एकत्र करून तापवायला ठेवा अगदी कडकडीत हवं .
  5. आता हळूहळू बेसन मिक्स करा .गुठळ्या होणार. नाही याची काळजी घ्या .आपण आधी जे बेसनात तेल मिक्स केले ते गुठळ्या होऊ नये म्हणूनच
  6. गुठळ्या होऊ नये म्हणून सतत चमच्याने फिरवा.पूर्ण मिक्स झाल्यावर एक एक चमचा तेल तूप कडकडीत टाका .
  7. फेस यायला लागेल .छान मिक्स करा .परत थोडे तूप टाका परत धावला .तूप संपेपर्यंत आपल्याला हीच कृती करायची आहे .
  8. सारखं सारखं फिरवत राहा .जेव्हा त्याचा गोळा होऊन तूप सुटेल .तेव्हा समजायचं हीच वेळ आहे सेट करायची .
  9. आधीच एका ऍल्युमिनिअम ट्रेला तुपानी ग्रीसिंग करून ठेवायचं .त्यामध्ये पटकन मिश्रण सेट करा .पाच मिनिटांनी सुरीने वड्या पाडा .
  10. वड्या पडायला वेळ झाला तर ते कडक होत .
  11. खुसखुशीत मैसूरपाक एका तासात तयार .
  12. हा थंड व्हायला वेळ लागतो .गॅस बंद करूनही गरम तुपामुळे ट्रेमध्ये ठेवल्यावरही थोडा शिजतो .

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Jan-17-2018
Poonam Nikam   Jan-17-2018

nice

Nayana Palav
Jan-16-2018
Nayana Palav   Jan-16-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर