Photo of khajur ladoo by Maya Joshi at BetterButter
998
7
0.0(0)
0

खजूर लाडू

Jan-18-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर लाडू कृती बद्दल

शक्तीवर्धक आहेत. शरिराला एनर्जी मिळते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी खजूर
  2. ७-८ बदाम
  3. ३-४ अक्रोड व काजू.

सूचना

  1. खजूर मिक्सर करा.
  2. सुकामेवा मिक्सर करा.
  3. भांड्यात १ चमचा तुप घालून सर्व परतून घ्या.
  4. मिक्स करुन लाडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर