मुख्यपृष्ठ / पाककृती / खुसखुशीत शंकरपाळी

Photo of Khusakhusit Sankarpari by Archana Lokhande at BetterButter
1290
9
0.0(0)
0

खुसखुशीत शंकरपाळी

Jan-18-2018
Archana Lokhande
90 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खुसखुशीत शंकरपाळी कृती बद्दल

खुसखुशीत शंकरपाळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा २ वाटी
  2. तुप २ चमचे
  3. पिठीसाखर १ १/२ वाटी
  4. मीठ चिमूटभर
  5. चिमूटभर सोडा
  6. दुध १ १/२ वाटी
  7. तेल किंवा तुप तळण्यासाठी

सूचना

  1. यासाठी दोन वाटी मैदा घेऊन त्यात दोन चमचे तुपाचे मोहन घालून हातावर छान मिक्स करून घेतले.
  2. नंतर त्यात सव्वा ते दीड वाटी आवडीनुसार कमी-जास्त पिठी साखर, चिमूटभर मीठ आणि सोडा घालून मिक्स करून दीड वाटी दुध(कमी जास्त) घालून घट्ट मळून दीड तास भिजण्यास ठेवावे.
  3. भिजलेल्या पिठाची जाड पोळी लाटून त्यावर शंकरपाळीचे लाटने फिरवून घ्यावे.
  4. आणि ही शंकरपाळी तेलात किंवा तुपात तळून घ्यावी आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर