Photo of Puran poli by deepali oak at BetterButter
3254
8
0.0(3)
0

Puran poli

Jan-19-2018
deepali oak
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चणाडाळ २ मोठ्या वाटी
  2. १वाटी गुळ,१ वाटी साखर
  3. वेलची पावडर व जायफळ पावडर १*१लहान चमचा
  4. १वाटी गव्हाचे पीठ दिड वाटी मैदा व तांदुळाचे पीठ
  5. तेल,पाणी,मीठ,हळद

सूचना

  1. चणाडाळीत हळद व १ चमचा तेल व जरा मीठ घालून डाळ मऊ शिजवून त्यातले पाणी काढून टाकायचे.
  2. मग त्या शिजलेल्या डाळीत साखर व गुळ घालून घट्ट होई पर्यंत आळवायचा.
  3. वेलची व जायफळ पुड घालून मिक्स करायचे.
  4. हे मिश्रण पुरण यंत्रात बारिक करून घ्यायचे.
  5. एका परातीत गव्हाचे पीठ व मैदा मीठ व तेल घालून पाण्याने पीठ भिजवून भरपूर तेल लावून मळायचे.
  6. आता कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा कणकेच्या गोळ्यात भरून तांदूळ पीठीवर पोळी लाटणे.
  7. मध्यम आंचेवर पोळी खमंग भाजुन घेणे.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Jan-19-2018
Sumitra Patil   Jan-19-2018

Super testy

Anvita Amit
Jan-19-2018
Anvita Amit   Jan-19-2018

ek no....

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर