Photo of Balushahi by pranali deshmukh at BetterButter
1179
12
0.0(3)
0

Balushahi

Jan-19-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 वाटी मैदा
  2. साखर चार वाटी
  3. 1/4 वाटी तूप मोहन
  4. 1/4 वाटी दही
  5. तळण्यासाठी तूप
  6. 2 tbsp वेलची पावडर

सूचना

  1. तूप गरमकरून घ्यावे. तुपाचे मोहन पिठात घाला.
  2. नंतर दही घालून पुरीसाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे.
  3. साखरेत पाणी घालून दोनतारी पाक करावा. त्यात वेलदोड्याची पूड घालावी
  4. पिठाचा मोठ्या पेढ्याएवढा गोळा घ्यावा. आपण कडबोळ्याला लांबट वलून घेतो तसे वळून घ्यावे.
  5. नंतर ह्या पिठाचे कडबोळ्याप्रमाणे करावे. पण वळताना गोल एकमेकांवर यावे. 
  6. नंतर हाताने दाबून पुन्हा पेढ्याचा आकार द्यावा. ही बालुशाही जास्त खुसखुशीत होते. वरीलप्रमाणे तळा व पाकात टाका.
  7. तुप गरम झाल्यावर माध्यम गॅसवर तळून घ्या.हलका ब्राऊन कलर यायला हवा .
  8. लगेच पाकात टाका ,वीस मिनिट त्यात राहू द्या .पाक आत शिरायला वेळ लागतो .
  9. प्लेटमध्ये काढून वाळू द्या .म्हणजे पाक थंड झाल्यावर साखरेचे आवरण दिसेल .
  10. थंड झाल्यावर सर्व्ह करा .

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Teesha Vanikar
Feb-28-2019
Teesha Vanikar   Feb-28-2019

Khup sunder

tejswini dhopte
Aug-19-2018
tejswini dhopte   Aug-19-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर