मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्य़ा च्या गोड चकत्या

Photo of Sweet Rings E sweetpotato by Vaishali Joshi at BetterButter
626
3
0.0(0)
0

रताळ्य़ा च्या गोड चकत्या

Jan-20-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्य़ा च्या गोड चकत्या कृती बद्दल

हा तसा परंपारिक गोड पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ किलो रताळी
  2. १ कप साखर
  3. १/२ चमचा वेलची पावडर
  4. ४ चमचे साजुक तूप

सूचना

  1. सगळी रताळि पाण्य़ाने स्वच्छ धुवून घ्या
  2. गोल गोल चकत्या कापून घ्या
  3. गैस वर कढई तापत ठेवा
  4. तूप टाका
  5. चकत्या टाका
  6. थोड्या वेळ सतत परतत राहा (ख़ाली लगायला नको )
  7. साखर टाकून परतत राहा
  8. साखर विरघळेल मग
  9. थोड कैरमलाईज होऊ द्या
  10. वेलची पावडर टाकुन परतून घ्या
  11. खाली काढून थंड होऊ द्या
  12. प्लेट मध्ये सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर