मुख्यपृष्ठ / पाककृती / चोको रवा स्टर्स

Photo of CHOKO RAVA STARAS by Geeta Hemit at BetterButter
454
6
0.0(0)
0

चोको रवा स्टर्स

Jan-20-2018
Geeta Hemit
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चोको रवा स्टर्स कृती बद्दल

लहान मुलांना आवडणारी चवदार आणी सोपी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १- १ कप रवा
  2. २- १ कप साखर
  3. ३- १/५ कप कोको पॉवडर
  4. ४- २ कप दूध
  5. ५- ४-५ चमचे बारीक केलेले डार्क चॉकोलेट
  6. ६- १/४ कप फ्रेश क्रीम
  7. ७- १/४ कप तूप

सूचना

  1. सर्व प्रथम एक कढाई मध्ये तूप घ्या त्यात रवा घालून मध्यम आचेवर भाजा
  2. एक भांड्यात फ्रेश क्रीम घेऊन गरम करायला ठेवा आणि एक उकळी आली की त्यात डार्क चॉकलेट घालून गॅस बंद करा आणि ५ मिनट राहू द्या
  3. रवा हळू हळु भाजत राहा
  4. दूधात कोको पॉवडर मिक्स करून कोमट गरम करून घ्या
  5. रवा छान भाजून झाला की त्यात कोको पॉवडर मिक्स केलेले दुध घालून ढवळा
  6. आता त्यात वितळून ठेवलेले डार्क चॉकोलेट घालून ढवळा
  7. आता साखर घालून चांगले मिक्स करा
  8. तूप सोडे पर्यंत परता
  9. आता एक ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण पसरून ५ मिनीट राहू द्या
  10. आता कूकी कटर च्या हेल्प नि आवडी प्रमाणे आकार द्या
  11. तुमचे चोको रवा स्टार्स तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर