मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड चे दही वडे

Photo of Bread Dahi Vada by Trupti Chavan at BetterButter
1191
4
0.0(0)
0

ब्रेड चे दही वडे

Jan-20-2018
Trupti Chavan
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड चे दही वडे कृती बद्दल

हे ब्रेडचे दही वडे लहान मुलांना खुप आवडतात.

रेसपी टैग

  • किड्स रेसिपीज

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ ब्रेड
  2. १ कप फेटलेले दही
  3. १/४ कप साखर
  4. १ चमच पुदिना-काेथंबिर ची हिरवी चटनी
  5. १ चमच खजूर-चिंचेची गाेड चटनी
  6. १/२ चमच जिरा पावडर
  7. १/२ चमच लाल मिरची पावडर
  8. चवीनुसार मिठ
  9. १ कप पाणी
  10. सजावटीसाठी बारिक शेव

सूचना

  1. ब्रेड चे दही वडे बनवण्यासाठी ४ ब्रेड च्या बाजुच्या कडा कापुन घ्या.
  2. ब्रेड पाण्यामध्ये बुडवून आपल्या दाेन्ही हातांनी दाबुन ब्रेडचे पाणी काढून घ्या.
  3. आता ह्या ब्रेड चे हातावर ४ गाेळे म्हणजेच वडे बनवुन घ्या.
  4. फेटलेल्या दही मध्ये साखर घालून मिक्स करा. ब्रेडच्या वड्यांवर गाेड दही घाला.
  5. आता त्यावर हिरवी चटनी व गाेड चटनी घाला.
  6. वड्यांवर आवडी नुसार जिरा-मिरची पावडर घाला.
  7. वरुन चविनुसार मिठ घाला
  8. . आवडीनुसार सजावटीसाठी वरुन बारिक शेव घाला. आता आपले ब्रेडचे दही वडे तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर