मुख्यपृष्ठ / पाककृती / लाही चा लाडू

Photo of Lahicha ladu by tejswini dhopte at BetterButter
672
4
0.0(0)
0

लाही चा लाडू

Jan-20-2018
tejswini dhopte
31 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाही चा लाडू कृती बद्दल

अगदी सोपा आणि छानसा लागणाऱ्या मुलांना आवडणाऱ्या लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. दोन वटी लाही चा chura एक वाटी किसलेल्या गुळ एक चम्मच साजूक तूप एक चम्मच वेलची पूड

सूचना

  1. लाही साफ करून तेथे चुरा करून घ्यावा पॅन मध्ये थोडं साजूक तूप टाकून त्यात गूळ टाकावा गुळ shijala म्हणजे pak प्रथम पाण्यात टाकून ते checking करावे की त्याची गोळीबंद आहे का
  2. त्या पाकात वेलचीपूड व लाही चा चू रा टाकून मिश्रण एकजीव करून हाताला तूप लावून छोटे छोटे लाडू बांधून घ्यावी आणि dish reddy

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर