मुख्यपृष्ठ / पाककृती / बेरी कलाकंद

Photo of Beri kalakand by Rohini Rathi at BetterButter
532
5
0.0(0)
0

बेरी कलाकंद

Jan-21-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेरी कलाकंद कृती बद्दल

तुप निघाल्यानंतर उरलेल्या बेरी पासून बनवलेला हा कलाकंद खाल्यास फार चविष्ट लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेरी1/3 कप
  2. किसलेले पनीर 1/4 कप
  3. दूध एक कप
  4. साखर अर्धा कप
  5. सुकामेवा आवडीप्रमाणे

सूचना

  1. सर्वप्रथम एका पॅनमध्ये बेरी घेऊन तूप सुटेपर्यंत परतावे
  2. नंतर पनीर घालून परतावे
  3. दूध घालून मिश्रण सतत ढवळत राहावे
  4. घट्ट मिश्रण झाल्यानंतर त्यात साखर घालावी
  5. घट्ट गोळा बनेपर्यंत हलवावे
  6. एका ट्रेला तूप लावून वरील घट्ट गोळा त्यात घालून चाकूच्या साह्याने वड्या करून घ्यावा
  7. शेवटी सुकामेवा लावून बेरी कलाकंद सर्व करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर