मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ बर्फी

Photo of Naral Barfi by pranali deshmukh at BetterButter
664
7
0.0(0)
0

नारळ बर्फी

Jan-21-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ बर्फी कृती बद्दल

नारळाची बर्फी ऑल टाइम फेव्हरेट .अगदी घाईत करायची असली तरी लगेच जमते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी खोवलेलं नारळ
  2. एक वाटी साखर
  3. 1/2 वाटी दूध
  4. 1 छोटा चमचा वेलची पूड
  5. पिस्ता ,बदाम गार्निशिंगसाठी

सूचना

  1. नारळ खोवून घ्यावा.खोबरे, साखर व दूध एकत्र शिजत ठेवावे.
  2. शिजत असतांना सारखे हलवावे.गोळा झाल्यावर त्यात वेलचीची पूड घालून एकत्र करावे.
  3. ताटाला तूप लावून त्यावर गोळा थापावा.पिस्त्याचे काप,हाताने थापावे.गार झाल्यावर वड्या कापाव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर