मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukadiche Modak by Archana Lokhande at BetterButter
1041
7
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Jan-21-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

उकडीचे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी पाणी
  2. एक चमचा तुप
  3. चिमूटभर मीठ
  4. एक वाटी तांदळाचे पीठ
  5. एका ओल्या नारळाचा किस
  6. एक वाटी किसलेले गुळ
  7. दोन चमचे खसखस
  8. एक चमचा वेलची पावडर
  9. दोन ते तीन चमचे तुप
  10. पाणी

सूचना

  1. यासाठी २ वाटी पाणी, एक चिमूट मीठ आणि १ चमचा साजुक तुप घालून पाणी उकळण्यास ठेवा.
  2. पाणी उकळले की, त्यात १ वाटी तांदळाचे पीठ घालून मिक्स करून एक वाफ आणा. थोडे वाफलले की गँस बंद करा. आणि मळून घ्या.
  3. आता सारणासाठी कढईत तुप गरम करून किस, गुळ , खसखस घालून शिजवून घ्या.
  4. मिश्रण घट्ट झाल्यावर विलायची पावडर घालून झाकण ठेऊन गँस बंद करा.
  5. आता तयार पिठ मोदक साच्यात ठेवून त्यात सारण भरून मोदक बनवून १०-१५ मिनीट वाफवून घ्या.
  6. थंड झाल्यावर वरून तुपाची धार सोडून बाप्पाला नेवैद दाखवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर