586
3
0.0(1)
0

Rice Kheer

Jan-21-2018
Archana Lokhande
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दुध एक लिटर
  2. साखर एक वाटी
  3. तांदूळ एक छोटी वाटी(बारीक)
  4. १०-१२ बदाम
  5. १० काजू
  6. २ चमचे किसमिस
  7. १० पिस्ते
  8. १/४ चमचा वेलची पूड
  9. २ चिमूट केशर

सूचना

  1. खीर करण्या आधी तांदूळ १५ मिनिटे भिजत ठेवा.
  2. सर्व सुका मेवा बारीक करून घेतला.
  3. एका पँनमध्ये दुध गरम करण्यास ठेवून ते ३०-३५ टक्के आटवून घेतले.
  4. भिजवलेले तांदूळ,काजूचे तुकडे, किसमिस, थोडे बदाम,थोडा पिस्ता आणि एक चिमूट केशर घालून मिक्स करून घेतले.
  5. नंतर तांदूळ शिजवून घेतला. मधून मधून हालवत राहावे.
  6. तांदूळ शिजल्यावर साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करून चार ते पाच मध्यम आचेवर अजून ठेवले आणि गँस बंद केला.
  7. एका बाऊलमध्ये गरमागरम तांदळाची खीर घेऊन वरून बदाम, पिस्ता आणि एक चिमूट केशर घालून डिश सजवून सर्व्ह केली.
  8. ज्याला अशी आवडेल तशी म्हणजेच गरम किंवा थंड खा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-22-2018
BetterButter Editorial   Jan-22-2018

Hi Archana, this image appears to be hazy and unclear, kindly delete this image and upload a clear image of this dish at the earliest. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर