Photo of Anarase by Maya Ghuse at BetterButter
683
6
0.0(2)
0

Anarase

Jan-22-2018
Maya Ghuse
5760 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ 2 वाटी
  2. साखर दिड वाटी
  3. खसखस 4 चमचे
  4. तेल 4वाटया तळणासाठी
  5. 4-5लवंगा

सूचना

  1. तांदूळ धूवून पाणी घालून ठेवावे 36तास
  2. नंतर धूवून कापडावर सूकवून घ्यावे
  3. तांदूळ पण मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यावे, दोन्ही चांगले एकत्र करून घट्ट गोळे (उंडी) करून त्यावर लवंग लावून डबा बंद ठेवावे
  4. जेव्हा करायचे असेल तेव्हा एक गोळा परातीत घेवून,लवंग काढून थोडं दूध शिंपडून छान मळून छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे
  5. पोळपाटावर खसखस टाकून त्यावर गोळा ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यावे
  6. कढईत तेल तापवून मध्यम आचेवर तळून घ्यावे
  7. 5-6दिवस टिकतात

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vijay Bari
Jan-22-2018
Vijay Bari   Jan-22-2018

खुप छान....

Chayya Bari
Jan-22-2018
Chayya Bari   Jan-22-2018

खूपच छान! उत्तम अनारसे =खरी सुगरण असे समीकरण च आहे

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर