Photo of Ras malai by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1314
3
0.0(0)
0

रस मलाई

Jan-22-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
420 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रस मलाई कृती बद्दल

रस मलाई हा दुधा पासून तयार केलेला गोड पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध - 1 लीटर
  2. लिंबू - 2
  3. साखर - 2 वाटी
  4. पाणी - 8 वाटी
  5. मलाई - दूध - 1 लीटर
  6. साखर - अर्धा किलो
  7. ड्राय फ्रूट

सूचना

  1. प्रथम 1 का भांड्यात दूध तापायला ठेवा
  2. 80%दूध तापल्या वर त्यात लिंबू पिळून टाकणे व चमचा ने ढवळत रहावे
  3. दूध फुटल्या वर एका फडक्यात टाक व घट्ट पिळून घ्या
  4. नंतर तो चक्का परातीत चांगले मळून घ्या
  5. व त्याचे गोळे करा
  6. I एका भांड्यात पाणी व साखर घालून पाक करून घ्या
  7. त्यात गोळे टाका व 1 मी शिजवून घ्या गोळे फुगून डबल होतील
  8. नंतर दुसर्‍या भांड्यात काढून 5 तास फ्रीज मध्ये ठेवणे
  9. दुसरा भांड्यात दूध घालून चांगले आठवून घ्या गॅस बंद करून त्यात साखर घालून मिक्स करून घ्या
  10. त्यात तयार झालेले रसगुल्ला टाका. (रसगुल्ला मधला पाणी घालू नये)
  11. 1 तास फ्रीज मध्ये सेट करणे
  12. वरुण ड्राय फ्रूट घालणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर