मुख्यपृष्ठ / पाककृती / तीळाचे लाडू

Photo of Tila che laddu by Rohini Rathi at BetterButter
821
6
0.0(0)
0

तीळाचे लाडू

Jan-22-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीळाचे लाडू कृती बद्दल

तिळाचे लाडु संक्रांतीसाठी बनवले जातात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तीळ एक कप
  2. गूळ अर्धा कप
  3. तूप एक टेबल स्पून

सूचना

  1. मंद आचेवर तीळ भाजून घ्यावे
  2. कढईत गूळ घालून पाक बनवून घ्यावा
  3. त्यात 1 टेबलस्पून तूप घालून घ्यावे
  4. थंड झालेली तील तयार गुळाच्या पाकात घालून गरम असतानाच लाडू वळून घ्यावे
  5. अशाप्रकारे तिळाचे लाडू तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर