मुख्यपृष्ठ / पाककृती / देशी चणे रसा शाक

Photo of Deshi chana shak by Heena Panchal at BetterButter
906
4
0.0(0)
0

देशी चणे रसा शाक

Jan-30-2018
Heena Panchal
480 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

देशी चणे रसा शाक कृती बद्दल

काल तेरस होती तर हैच बनवते गुजराती लोक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. देशी चणे २कप
  2. कांदा २मोठे
  3. टमाटे १मोठा
  4. मीठ चवीनुसार
  5. लाल तिखट २ चमचा
  6. हळद १ चमचा
  7. साखर १ चमचा
  8. बेसन पीठ १ मोठ्या चमचा भाजलेल्या
  9. लसूण पेस्ट १ चमचा
  10. गरम मसाला १/२ चमचा

सूचना

  1. देशी चणे रात्री भिजवून घ्यावे
  2. प्रेशर कुकर मध्ये ५ शिट्या काढून शिजवावे
  3. टोप मधे तेल घेउन त्यात लसूण पेस्ट,हींग टाकून द्यावे
  4. नंतर चिरलेले कांदा, टमाटे टाकून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे
  5. नंतर लाल तिखट, हळद, व धने जिरे पावडर, मीठ, साखर, गरम मसाला घालून भाजून घ्या
  6. नंतर देशी चणे , भाजलेले बेसन आणि पाणी टाकून उकळुन घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर