Photo of Palak paneer by Maya Joshi at BetterButter
465
8
0.0(0)
0

पालक पनीर

Jan-30-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर कृती बद्दल

लोह , फायबर व प्रोटिन युक्त भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ जुडी पालक.
  2. ं१०० ग्रा. पनीर
  3. १ कांदा
  4. १ टमाटर
  5. १ चमचा आले लसूण पेस्ट
  6. १" दालचीनी, २-३ लवंगा

सूचना

  1. पालक धूवून गरम पाण्यात टाका.
  2. लगेच थंड पाण्यात टाका
  3. मिक्सर करुन घ्या.
  4. दालचिनी लवग भाजून कुटा.
  5. पातेल्यात तेल, जिरे फोडणी करा.
  6. चिरलेला काःदा, टमाटर, आले, लसूण पेस्ट परता.
  7. पालक , हळद, तिखट, मिठ घाला,
  8. दालचीनी, लवंग पुड घाला.
  9. पनिरचे तुकडे घाला.
  10. शिजू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर