मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज करी.

Photo of Mix vrg curry. by Maya Joshi at BetterButter
695
8
0.0(0)
0

मिक्स व्हेज करी.

Jan-31-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज करी. कृती बद्दल

जास्तीत जास्त भाज्या खाल्या जातात,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ वाटी नवलगोलाच्या फोडी.
  2. १/२ वाटी मुळ्याच्या फोडी,
  3. ३ वांगी चीरुन
  4. १/२ वाटी हिरवे वालाचे दाणे.
  5. ५-६ शेवग्याच्या शेंगाचे तुकडे
  6. २ कांदे चीरुन
  7. १ टमाटर चिरुन
  8. हळद, तिखट, मिठ ,, साखर
  9. २ चमचे गोडा मसाला
  10. १/२ नारळाचे दुध
  11. २ !चमचे तिळकुट

सूचना

  1. २ डाव तेलाची हिंग, राईची फोडणी करा.
  2. कांदा घाला.
  3. चिरलेल्या सर्व भाज्या घाला.
  4. हळद, तिखट, मिठ घाला.
  5. पाणी घालून शिजत ठेवा.
  6. टमाटर व साखर घाला. गोडा मसाला घाला.
  7. शेवटी नारळ व तिळकुट घालून १ ऊकळी द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर