मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्रीन मूग रस्सा

Photo of GREEN mung rassa by Chayya Bari at BetterButter
655
13
0.0(0)
0

ग्रीन मूग रस्सा

Jan-31-2018
Chayya Bari
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्रीन मूग रस्सा कृती बद्दल

पौष्टीक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भिजलेले हिरवे मूग २वाट्या
  2. कांदा१
  3. ओले खोबरे थोडेसे
  4. आले,लसूण,कोथिंबीर वाटनासाठी
  5. तिखट २चमचे
  6. काळा मसाला २चमचे
  7. हळद १/२चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  10. तेल
  11. गूळ चवीला ऐच्छिक

सूचना

  1. मूग रात्री भिजत घालावे सकाळी स्वच्छ धुवावे
  2. कांदा भाजून घ्यावा
  3. आले लसूण खोबरे कोथिंबीर व कांदा घेऊन वाटण करावे
  4. तेल तापवून जिरे मोहरी हिंग फोडणी करावी तमालपत्र घालावे
  5. मग तिखट हळद काळा मसाला मीठ घालून परतावे व वाटण घालावे
  6. किंचित पाणी घालून तेल सुटेस्तोवर परतावे
  7. आता धुतलेले मूग घालून हलवावे व गरम पाणी घालून झाकण घालावे
  8. चांगली उकळी आली की गॅस बारीक करावा मूग शिजेपर्यंत अधूनमधून हलवावे
  9. गरजेप्रमाणे रस्सा करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर