Photo of valache birde by Poonam Nikam at BetterButter
1440
8
0.0(1)
0

valache birde

Feb-01-2018
Poonam Nikam
240 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजवलेले वाल
  2. सुके खोबरे,
  3. सुके खोबरे,
  4. आल लसुण पेस्ट,
  5. कोथंबीर ,
  6. गरम मसाला,
  7. मालवणी मसाला,
  8. हळद,
  9. मिठ,
  10. कोकम(आमसुल)
  11. (पडवळ,बटाटा)आवडीनुसार.
  12. तेल.

सूचना

  1. वाल४-५ तास भिजत ठेवा,
  2. कांदा ,खोबर भाजुन घ्या वाटल्यास आल लसुन त्यातच टाका . वाटण करुन घ्या.
  3. तेलात मोहरी कढीपत्याची फोडणी द्या,सोललेले वाल परतुन घ्या
  4. ,(पडवळ,बटाटा)आवडीनुसार टाकुन हळद,तिखट मसाला, गरम मसाला ,वाटण टाकुन परतुन घ्या..
  5. वरुन आमसुले, टाकुन कोथंबीर टाका,.
  6. मीठ टाका पाणी अंदाजाने ओता झाकण ठेवुन शिजवुन घ्या....मस्त.. वालाच बिर्ड तयार.भाता बरोबर छान लागतो...

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर