Photo of katachi amti by Poonam Nikam at BetterButter
1335
10
0.0(2)
0

katachi amti

Feb-01-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चण्याची डाळ ५० ग्रॅम,
  2. कांदा मोठा १,
  3. खोबर पाव तुकडा,
  4. तेज पत्ता,
  5. आल लसुन पेस्ट,
  6. मालवणी मसाला(दुसरा कोणताही वापरा),
  7. गरम मसाला पावडर ,
  8. कढिपत्ता
  9. ,जिर,
  10. मोहरी
  11. ,हिंग,
  12. मीठ
  13. तेल.

सूचना

  1. चण्याची डाळ जास्त पाणी घालुन शिजवुन घ्या ,
  2. कांदा,खोबर विस्तवावर भाजुन घ्या किंवा तेलात फ्राय करुन घ्या,विस्तवावर भाजल्याने चव छान येते.
  3. भाजलेल कांदा खोबर आल लसुन पेस्ट कोथंबीर वाटुन घ्या,फोडणी करताना, तेलात मोहरी,तडतडु द्यावी,जिर,हिंग,कढिपत्ता,टाकुन मालवणी मसाला,हळद, टाकुन परता वरुन वाटण टाकुन तेल सुटे पर्यंत परता,गरम मसाला पावडर टाका मिश्रण एकजीव झाल्यावर ..शिजवलेली चणाडाळ, वरुन ओता,मिठ टाकुन चांगला कढ येऊ द्या... कटाच्या आमटीला तेल जास्त वापरतात...आवश्यकतेनुसार तेलाचा वापर करा...

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Feb-01-2018
Ujwala Nirmale   Feb-01-2018

Wow

Sumitra Patil
Feb-01-2018
Sumitra Patil   Feb-01-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर