मुख्यपृष्ठ / पाककृती / अंड्याशिवायचा चॉकलेट केक

Photo of Eggless Chocolate Cake by Anushka Basantani at BetterButter
22327
382
4.5(0)
0

अंड्याशिवायचा चॉकलेट केक

Jul-06-2015
Anushka Basantani
0 मिनिटे
तयारीची वेळ
75 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. 2 वाट्या मैदा किंवा पीठ
  2. दीड वाटी साखर
  3. 2/3 वाट्या कोको पावडर
  4. दीड लहान चमचा बेकिंग सोडा
  5. अर्धा कप वितळवलेले लोणी (सुमारे 115 ग्रॅम्स)
  6. दीड कप गरम पाणी
  7. 1 लहान चमचा व्हॅनिला इसेन्स
  8. 1 बंड्ट पॅन
  9. 1 कप दूध
  10. 2 लहान चमचे व्हिनेगर
  11. 100 ग्रॅम्स डार्क चॉकलेट चिरलेले
  12. 100 मिली साय

सूचना

  1. ओव्हन अगोदर 180 अंश सेल्सियस तापमानावर गरम करा.
  2. एका वाडग्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या.
  3. एक दुसरा वाडगा घ्या आणि त्यात साखर, दूध, विनेगर, गरम पाणी, लोणी आणि व्हॅनिला इसेन्स मिसळून एकजीव करा.
  4. कोरड्या घटकात ओले घटक हळू हळू ओता.
  5. आता या मिश्रणाला बंड्ट पॅनमध्ये ठेवा आणि 45 मिनिटांसाठी बेक करा.
  6. क्रीम एका भांड्यात घाला आणि गरम करा. क्रीम उकळायला लागले की त्यात चिरलेले चॉकलेट घाला.
  7. चांगल्या रीतीने मिसळा आणि आचेवरून उतरवा.
  8. चॉकलेटच्या या मिश्रणाला केकवर पसरवा आणि थंड होण्यासाठी 10 मिनटे फ्रीजमध्ये ठेवून नंतर वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर