Photo of Matar paneer by Maya Joshi at BetterButter
458
10
0.0(0)
0

मटार पनिर.

Feb-03-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पनिर. कृती बद्दल

प्रोटिन्सने भरपूर आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ !कप मटार
  2. १०० ग्रा.पनिर
  3. १कांदा
  4. २ टमाटर
  5. १ चमचा आले, लसूण पेस्ट
  6. १"दालचीनी,२-३ लवंगा, १ चमचा धने, १ चमचा मिरे सर्व भाजून पुड करा
  7. तेल,जिरे,हळद, तिखट, मिठ

सूचना

  1. पनीरचेचौकोनी तुकडे करुन घ्या.
  2. कादा, टमाटर, आले, लसूण वाटून घ्या.
  3. पँनमध्ये तेल घालून जिरे घाला.
  4. वाटलेला मसाला घाला.परता.
  5. पाणी घालून, हळद, तिखट, मिठ घाला.
  6. वाटाणा घाला, कुटलेला मसाला घाला. शिजवा.
  7. पनिर घालून शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर