Photo of Turai bhaji by Heena Panchal at BetterButter
961
3
0.0(0)
0

तुरैई

Feb-04-2018
Heena Panchal
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरैई कृती बद्दल

रस्सा तुरैई

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तुरैई १किलो
  2. कांदा २मोठे
  3. टमाटे ३ पेस्ट
  4. दही १ मोठा चमचा
  5. लाल तिखट
  6. हळद
  7. हीग
  8. मीठ चवीनुसार
  9. धणे जिरे
  10. गूळ १ तुकडे

सूचना

  1. तुरैई चीरुन द्यावी
  2. कांदा बारीक चिरून घ्यावा
  3. तेल फोडणीसाठी
  4. तेल मधे. मोहरी हिंग टाकून द्यावे
  5. नंतर कांदा टाकून परतावे
  6. नंतर टमाटे पेस्ट आणि तुरैई गुळ टाकून परतावे
  7. लाल तिखट मीठ हळद धानजीर टाकून परतावे
  8. शेवटी दही टाकून उकळुन घेतली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर